Home > Termini > Marathi (MR) > लिओनार्डो द विंची

लिओनार्डो द विंची

लिओनार्डो दा विंची चित्रकला, वास्तुकला, शिल्पकला, आणि अभियांत्रिकी अशा खळाळणा-या अनेक माध्यमांचा स्वामी आहे. त्याच्या सर्वोत्तम नामांकित कामांमध्ये मोनालिसा (1503-1506) आणि द लास्ट सपर (इ.स. 1495) यांचा समावेश आहे. ते फक्त रचनांच्या विषयावरच नव्हे तर त्याच्या रचनांच्या आसपासच्या वातावरणावर देखील घट्ट पकड ठेवू शकत होते. 500 वर्षांनंतर देखील त्यांची मानवी शरीराची सविस्तर रेखाचित्रे अजूनही अत्यंत आदराने ओळखली जातात.

0
Aggiungi a My Glossary

Lascia un commento?

Per rispondere alla discussione devi effettuare l'accesso.

Termini nelle notizie

Termini in evidenza

Sourabh Bhunje
  • 0

    Termini

  • 0

    Glossari

  • 0

    Sostenitori

Settore/Dominio: Hardware di rete Categoria:

संगणक जाल

माहितीच्या देवाणघेवाणीसाठी परवानगी देणारी एकमेकांशी संगणक साधनांद्वारे जोडलेली प्रणाली.